Tweet

Tuesday 24 February 2015

Hindus and Muslims in India

मराठीत वाचण्याकरित खाली स्क्रोल करा.

Hindus and Muslims in India:-

I received an email from one of my friends. This gives quotes from renowned scholars and politicians about Islam and Muslims in India. I have no knowledge about authenticity about quotes. Little study of quotes show that whoever collected these must have audited and taken only a particular portion which supports individual’s views. Person whoever collected quotes and did proof reading has no clear concepts of religion and secularism. Ancient Indians considered religion in 2 parts first philosophy (termed as Vedanta)and second laws and rules (termed as Smriti). When people say that the religion is established by the god probably they mean that the philosophy of religion is formed by the god. This is the reason why every person in this world believes in certain principles like truth, life and alike. This does mean that in the entire universe there is a single religion established by an unknown energy (or power). We find hundreds of religion on earth itself. The reason as explained by Swami Vivekanandais Smriti. Laws and rules are framed for a certain society in certain place and at certain time. It is acceptable that these would vary. We are making mistake in considering these rules (Smriti) as religion and giving importance to such things which are neither universal nor eternal. The basic concept or philosophy of religion is explained by Maharshi Vyasa in just 2 lines. These are (1) Paropkaray Punyay (2) Papay parpeedanam. ‘Paropkar’ in Sanskrit means work done for others. Punya means religious (accepted by religion). Papa means against religion. Papeeda means trouble given to others. Thus whoever lives in a society can follow religion by “Helping others” So called religions known to any one follows this principle or philosophy. Thus there is no reason why we should consider Muslims are different than Indians based on ‘Religion criteria’. Other point of discussion may be the God. Muslims believe in the single god. On the other hand Hindus believe in 33 crore (330 million) gods and that to residing in stomach of a cow. There is explanation for this also inancient Indian literature. In ancient India it was believed that in a society there would be 4 types of human beings. They are categorised based on their contribution for others in the society. Those who do positive contribution even at his/her own cost is considered as the god. This means there is no limit for number of the gods. Secondly, cow in words of Swatantryaveer Savarkar is a useful animal irrespective of age of a cow. This belief in society that the gods reside in her stomach might be for ensuring safety of cow (None in the society would dare to kill cow).
Above information is important to understand the contents of the email. Another aspect is whoever prepared this document did not take in to account thoughts of many others prominent personalities like Chhatrapati ShivajiMaharaj, Swami Vivekananda and Swatantryaveer Savarkar. A wrong message had been spread in the world that Shivaji was a Hindu king in Muslim India (i.e. India ruled by Muslim kings). It is true that Shivaji’s parents were Hindu by birth. However, he never considered himself as Hindu king. He was secular in thinking and in actions. His behaviour as king had been the true meaning of secularism. He established that a true religious person can be secular too. Secularism does not mean that a person should not believe in religion or should be nonreligious or should be against religion. It rightly means while taking a decision about a person (or persons) in a nation Smriti of the person(s) shall not be taken in to consideration. It simply means there must be only one law for every one in a nation and all decisions shall be based on nation’s law. Some political parties in India are distorting meaning of secularism and consider this concept as imported from western nations. Secularism is an ancient Indian concept which had been forgotten for many centuries. Swami Vivekananda brought out forgotten truth about religion being in 2 parts. Smriti provides rules/laws for a particular society existing at a particular place and time. Muslims have forgotten this.

Contents of email are as under. These may be read in the light of above explanation.



Quote “Very Eminent Indians Spoke Their Heart Out But Congress Party Never Listened

Quotes On Islam By Eminent Indians

 
Rabindranath Tagore

1.  A very important factor which is making it almost impossible for Hindu-Muslim unity to become an accomplished fact is that the Muslims cannot confine their patriotism to any one country. I had frankly asked many Muslims whether, in the event of any Mohammedan power invading India, they would stand side by side with their Hindu neighbours to defend their common motherland, I was not satisfied with the reply I got from them.

2. We want to draw a veil over our past to appease the Muslims…. We have done it for a long time. It is time we lift the veil from our eyes.


 
Lala Lajpat Rai

 I have devoted most of my time during the last six months to the study  of Muslim History and Muslim Law and I am inclined to think that Hindu-Muslim unity is neither possible not practicable… I do honestly and sincerely believe in the necessity and desirability of Hindu-Muslim unity. I am also fully prepared to trust the Muslim leaders, but what about the injunctions of the Koran and Hadis. The leaders cannot override them.


 
Sarat Chandra Chatterji

If we go by the lessons of history we have to accept that the goal of the Hindu-Muslim unity is a mirage. When Muslims first entered India, they looted the country, destroyed the temples, broke the idols, raped the women and heaped innumerable indignities on the people of this country. Today it appears that such noxious behavior has entered the bone marrow of Muslims. Unity can be achieved among equals…. I am of the view that Hindu-Muslim unity, which could not be achieved during the last thousand years, will not materialize during the ensuing thousand years.


 Annie Besant

 (The founder of the Congress Party)  The inner Muslim feeling of hatred against ‘unbelievers’ has spring up naked and unashamed. We have seen, revived, as guide in practical politics, the old Muslim religion of the sword. In thinking of an independent India, the menace of Mohammedan rule has to be considered.


 Sri Aurobindo

1. I am sorry they are making a fetish of this Hindu-Muslim unity. It is no use ignoring facts; some day the Hindus may have to fight the Muslims and they must prepare for it. Hindu–Muslim unity should not mean the subjection of the Hindus. Every time the mildness of the Hindu has given way to barbarism of Islam. The best solution would be to allow the Hindus to organize themselves and the Hindu-Muslim unity would take care of itself, it would automatically solve the problem.

2. You can live amicably with a religion whose principle is toleration. But how is it possible to live with a religion whose principle is ‘I will not tolerate’? You cannot build unity on such basis. Perhaps the only way of making the Mohammedans harmless is to make them lose their faith in their religion.


Dr. B.R. Ambedkar

1. To talk about Hindu-Muslim unity from a thousand platforms or to give it blazoning headlines is to perpetrate an illusion whose cloudily structure dissolves itself at the exchange of brickbats and desecration of tombs and temples. Nothing I could say can so well show the futility of Hindu-Muslim unity. Hindu-Muslim unity up to now was at least in sight although it was like a mirage. Today it is out of sight and also out of mind.

 2. The brotherhood of Islam is not the universal brotherhood of man. It is brotherhood of Muslims for Muslims only. There is a fraternity but its benefit is confined to those within that corporation. For those who are outside the corporation, there is nothing but contempt, slavery and enimity.


Ram Swarup

 Religious harmony is a desirable thing. But it takes two to play the game. Unfortunately such a sentiment holds  no position in Islamic theology.


 Shiv Prasad Roy

 Pakistan and Bangladesh are their fixed deposits. Those are Islamic states. No one else can lay claim on them. India is a joint account. Plunder it as much as you please.


Francois Gautier

1. This is a profession of faith of a Muslim: ‘I certify that there is no God other than Allah, of whom Mohammed is the only prophet’, which means in effect: After and before Mohammed, there is nobody else. Thus the whole religion of Islam is based on negation: nobody but us, no other religion but ours’. And if you disagree, you shall die. This puts a serious limitation to tolerance and from this strong belief sprang all the horrors of the Muslim invasion of India.

2. Let it be said right away: the massacres perpetrated by Muslims in India are unparalleled in history, bigger than the holocaust of the Jews by the Nazis; or the massacre of the Armenians by the Turks; more extensive even than the slaughter of the South American native populations by the invading Spanish and Portuguese in early days of America.


 Will Durant

The Mohammedan conquest of India was probably the bloodiest story in history.


Alain Danielou

 From the time Muslims started arriving, around 632 AD, the history of India becomes a long, monotonous series of murders, massacres, spoliations, and destructions.


Rizwan Salim

 1. Their minds filled with venom against the idol-worshippers of Hindustan, the Muslims destroyed a large number of ancient Hindu temples. This is a historical fact, mentioned by Muslim chronicles and others of the time.

2. Savages at a very low level of civilization and no culture worth the name, from Arabia and west Asia, began entering India from the early century onwards. Islamic invaders demolished countless Hindu temples, shattered uncountable sculpture and idols, plundered innumerable palaces and forts of Hindu kings, killed vast numbers of Hindu men and carried off Hindu women. But many Indians still do not seem to recognize that the alien Muslim marauders destroyed the historical evolution of the earth’s most mentally advanced civilization, the most richly imaginative culture, and the most vigorously creative society.


Irfan Husain

 The Muslim heroes who figure larger than life in our history books committed many dreadful crimes. Mahmud of Ghazni, Qutb-ud-Din Aibak, Balban, Mohammed bin Qasim, and Sultan Mohammad Tughlak, all have blood-stained hands that the passage of years has not cleansed. Indeed, the presence of Muslim historians on their various campaigns has ensured that the memory of their deeds will live long after they were buried…..Seen through Hindu eyes, the Muslim invasion of their homeland was an unmitigated disaster.


Dr. Younis Shaikh

 ….eighty million were slaughtered and millions of women were raped…..it was standard practice for Islamic warlords like Ghori and Ghazni to unleash the mass rape and enslavement of hundreds of thousands of women after the slaughter of all males. An extremely large percentage of Muslims in South Asia today are the progeny of forcible conversions and systematic rape campaigns by marauding Muslim invaders.


Koenraad Elst

 ..the number of victims of the persecutions of Hindus by Muslims is easily of the same order of magnitude as that of the Nazi extermination policy, though no one has yet made the effort of tabulating the reported massacres and proposing a reasonable estimate of how many millions exactly must have died in the course of the Islamic campaign against Hinduism (such research is taboo). On top of these there is a similar number of abductions and deportations to harems and slave-markets, as well as centuries of political oppression and cultural destruction……


Dr K D Prithipal

Muslims will only live as an oppressive majority and a turbulent minority.



Perhaps you should send this to Obama to refresh him on Indian history” UnQuote



My Observations:-

1.      Although paper says Imminent Indians there are some foreigners also.

2.      The quotes are for Hindu Muslim unity in India. When Hindu and Muslim Smritis were written circumstances were different. Concept of nation had not been accepted by the society. Now Understanding is totally changed. We all have accepted concept of nation and consider all people in a nation belong to a single society. Therefore there is time to accept National constitution as present Smriti.

3.      The quotes contain 3 important facts namely “(a) raped the women, (b) This is a profession of faith of a Muslim: ‘I certify that there is no God other than Allah, of whom Mohammed is the only prophet’ and (c) Islamic invaders demolished countless Hindu temples, shattered uncountable sculpture and idols, plundered innumerable palaces and forts of Hindu kings, killed vast numbers of Hindu men and carried off Hindu women.” In ancient India it was believed that there is only one religion not only on earth but in entire universe. This religion is eternal also. Indian believed that there is only one god. They further believe that a person can achieve status of god based on his Karma. Those who help others even at personal risk are no less than the god as far as the society is concerned. Considering the situation prevailing in the particular place at the time of establishing Muslim Smriti the rules and Laws were absolutely necessary. However, with changes in circumstances they need change. Those who don’t understand this must be taught in the same way as a chilled is taught in school.

4.       If this statement is correct “eighty million were slaughtered and millions of women were raped” how can we be sure that Hindus and Muslims have different DNA?

5.      In my opinion these quotes are incorrect and some one (or some organisation) with dubious intention is circulating to increase rift between 2 categories of Indians.

6.      All are requested to read between lines and take this in right spirit.

7.      Thank You. 
 येथे मराठीत वाचा

मला एका मित्राने निरनिराळ्या ज्ञानी, प्रसिद्ध व्यक्तिंची मुसलमान व भारत यांच्याबद्दलची ईमेलने मते पाठविली. ती त्याने जमविली असतील याबद्दल मला शंका आहे. ज्या कोणी ही मते जमविली असतील ती जशीच्या तसी छापली असण्याविषयी सुद्धा मला शंका आहे. ज्या कोणी हे केले त्या व्यक्तिला धर्माची जाण अजिबात दिसत नाही. धर्मनिरपेक्षेबद्दल तर त्या व्यक्तिला थोडी फारही माहिती दिसत नाही. पुरातनकाळी भारतामध्ये धर्माचे दोन पैलू मान्य केले होते. पहिला पैलू तत्त्वज्ञान. त्याला वेदान्त असे संबोधले जाई. सत्य, अन्याय न करणे यासारखी तत्त्वे म्हणजेच वेदान्त. जेव्हा म्हटले जाते की धर्म देवाने निर्माण केला त्यावेळी त्याचा अर्थ धर्माचे तत्त्वज्ञान हे देवाने सांगितले आहे. संपूर्ण विश्वात जर एकच देव आहे असे मानले जात असले तर त्याचा अर्थ धर्माचे तत्त्वज्ञान एकच आहे. हे आपल्याला पदोपदी जाणवते सुद्धा. याचा अर्थ असा घेता येईल की, संपूर्ण विश्वात फक्त एकच धर्म आहे. हे खरेही असावे. तथाकथित निरनिराळे धर्म जर घेतले तर असा कोणता धर्म आहे की जो सत्य हे तत्त्वज्ञान मानत नाही? जर धर्म एकच आहे तर विश्वात सोडा पृथ्वीतलावरच निरनिराळी नांवे का? माझ्यामते आपण मानवनिर्मित धर्माचे दुसरे अंग म्हणजे कायदे तसेच नियम यांना जास्त महत्त्व देतो. तसे पाहिले तर कायदे नियम या विना धर्माचे आचरण करता येणार नाही काय? त्या करिता महर्षि व्यासानी सांगितलेले धर्माचे तत्त्वज्ञान पाहू या. ॰॥॰ परोपकाराय पुण्याय। पापाय परपीडनम्। ॰॥॰ साध्या शबदात थोडक्यात सांगतलेला हा धर्म. दुसऱ्याच्या  उपयोगी पडला तर ते पुण्य मानले जाते व जर त्रास दिला तर पाप. हे ओघानेच आले की पुण्य म्हणजे धरेम व पाप म्हणजे अधर्म. धर्म तसा इतका सोपा आहे. तरीही व्यवहारात योग्य निर्णय घेण्याकरिता अवघड. एक सर्वांना माहित असलेले उदाहरण घेऊ या. एक गाय पळत चौकात आली व डावीकडे वळली. तुम्ही चौकातच बाजूला बसले असल्याने ते पाहिले. पाठोपाठ एक खाटीक आला. त्याने विचारले तुम्ही गाईला पाहिले काय? तुम्ही धार्मिक आहात. धर्म पाळणारे आहात. त्यामुळे तुम्ही होय म्हणणार. लगेच दुसरा प्रश्न. ती कोठल्या दिशेने गेली? आता माज्ञ तुम्हाला धर् संकटात पडल्याची जाणीव होणारच. खरे तर बोलले पाहिजे. तसेच मदत केली पाहिजे. परंतु या कृत्याने बिच्याऱ्या गाईचा प्राण जाणार. धर्माचे दुसरे अंग म्हणजे स्मृती येथे मनुष्याच्या उपयोगी येते. निरनिराळ्या परिस्थितीत कसे वागावे त्याचे नियम ज्ञानी, निस्वार्थी व समाजाची जाण असणाऱ्या व्यक्तिनी बनविले असतात. अशा व्यक्ती, महर्षि, देवाचे अवतार, ईश्वरपुत्र, ईश्वर दूत या प्रकारे ओळखल्या जातात. येथे एक गोष्ट ध्यानांत ठेवणे आवश्यक आहे. हे नियम किंवा कायदे एका विशिष्ठ परिस्थितीत डोळ्यासमोर विशिष्ठ काळ, स्थळ व समाज ठेऊन केले असतात. त्यामुळे हे नियम वैश्विक तसेच सर्वकालिन असूच शकत नाहित. परंतु, या स्मृतीलाच धर्म मानण्याची प्रथा आहे. ही चुकीची तर आहेच वर मनुष्यामनुष्यात भेदभाव निर्माण करणारी आहे. या करिताच धर्मनिरपेक्ष ही नवीन संकल्पना निर्माण करावी लागली. तिचा साधासुधा अर्थ आहे. मनुष्याच्या कोठल्याही कृत्याबद्दल न्याय निवाडा करताना त्याचा कोठल्या स्मृतीवर विश्वास आहे हे विचारात न घेणे. धर्मनिरपेक्ष व्यक्ती धार्मिक नसावी असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही.  ही माहिती लक्षात ठेऊनच हे विचार समजून घेतले पाहिजेत.



ईमेलने जे विचार आले त्या मध्ये
छत्रपति शिवाजी महाराज
छत्रपति शिवाजी महाराज
,
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद तसेच
स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार का दिले नाहित हे माझ्या दृष्टीने रहस्यच आहे.  त्याची काही कारणे असू शकतात. जसे शिवाजी हा भारतामध्ये हिंदूंचा राज होता असा प्रचार केला गेला. शिवाजीला गोब्राह्मण प्रतिपालक ठरविले गेले. त्यामुळे कांही लोकांची सोय झाली परंतु शिवाजी महाराजांना बंदिस्त केल्यासारखे झाले. शिवाजी महाराजानी जे केले त्यातून ते हिंदूंचे राजे होते असा अर्थ काढण्यास कसलाही वाव नाही. ज्याचे पदरी मुसलमान सैन्य होते
, ज्याचे शरीररक्षक मुसमान होते, ज्यांने आपली मुलगी धर्मांतर करणाऱ्याच्या मुलाला दिली असा शिवाजी मुसलमान विरोधी कसा असू शकतो? छत्रपति शिवाजी महाराजांचा विरोध परदेशी शासकांना होता.  त्यानी स्वराज्य स्थापण्याची शपथ घेतली होती व आयुष्यभर शपथेशी इमानदार राहिले. स्वामी विवेकानंदानी धर्माचे प्राचीन तत्त्व म्हणजेच धर्माच्या दोन अंगाची माहिती समोर आणली व स्मृती कालातीत नसल्याने बदलली पाहिजे असे प्रतिपादन केले त्यांचा विचार या मध्ये का नाही? स्वातंत्र्यवीर सावरकर याना काही बाबतीत बरोबर घेण्याची व इतर बाबतीत दूर ठेवण्याची रास्वसं ची जुनी सवय आहे. ज्याने ही माहिती गोळा केली त्यालाही सावरकरांचे वावडे असावे. सावरकरानी आपले स्पष्ट मत दिले आहे की, गाय हा एक उपयोगी प्राणि आहे. त्याचा अर्थ असा नाही की, गाईला डोक्यावर घ्यावे.



मुस्लिमांना हे समजाऊन सांगणे आवश्यक आहे की, स्मृती ही नाशवंत आहे.  ती परिस्थितीनुसार बदलावीच लागते. वाळवंटात राहणाऱ्या रानटी समाजाकरिता बनविलेले नियम भारतात निरुपयोगी आहेत. याचा अर्थ सगळेच नियम असा नाही. परंतु, प्रत्येक नियम तपासून जे सद्यस्थितीत उपयोगी आहेत तेवठेच घ्यावेत. ही सुधारणा करण्याची अल्लाची आज्ञा समजावी.



खाली मला मिळालेले सुप्रसिद्ध भारतीयांचे तसेच कांही इतराचे विचार भाषांतर करून दिले आहेत.

Quote “सुप्रसिद्ध भारतीयांचे ह्रृदयातून व्यक्त केलेले विचार ज्यांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महत्त्व दिले नाही.

सुप्रसिद्ध भारतीयांचे इस्लामबाबतची मते.


रविंद्रनाथ टागोर

1. हिंदू-मुस्लिम यांचे मध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होण्यास मुख्य अडचण इस्लाम मध्ये देशाभिमानाला महत्त्व नाही. मुसलमान कोणत्याही एका देशाचा अभिमान बाळगू शकत नाहीत. मी कित्येक मुसलमानांना विचारले की, जर एखाद्या मुसलमानांने हिंदुस्थानवर स्वारी केली तर तुम्ही कोणाच्या बाजूने लढाल? त्यांच्या उत्तराने माझे समाधान झाले नाही.

2. आपण डोळ्यांवर पट्टी बांधून मुसमांनाची कित्येक वर्षे आळऴणी केली. डोऴ्यावरची पट्टी काढण्याची आता वेळ आली आहे.

लाला लाजपतराय

मी गेले 6 महिने जवळ जवळ सर्व वेळ मुस्लीम इतिहास व मुस्लीम कायदा यांचा अभ्यास करण्यात व्यतित केला. मला हिदू-मुस्लिमांमध्ये मैत्री असावी असे प्रामाणिकपणे वाटते. माझी मुस्लीम नेत्यांवर पूर्पणे विश्वास आहे. परंतु, मुस्लीम नेते कुराण व हादिसच्या विरोधात जाऊ शकणार नाहित. हिदू-मुस्लिमांमध्ये मैत्री-एकता ही शक्य नाही व व्यवहारिक पण नाही.



शरत चंद्र चटर्जी

इतिहासातील धडे हे सांगतात की, हिंदू-मुस्लिम एकता हे मृगजळ आहे. हिंदुस्थानात जेंव्हा मुसमान आले तेंव्हा त्यानी मंदिरे उद्वस्त केली, मूर्तीभंग केला, स्त्रियांच्यावर बलात्कार केले, आणि हिंदूवर अनन्वित अत्याचार केले. सध्या असे दिसून येत आहे कीहे वागणे मुसलमानांच्या रक्तात भिनले आहे. मैत्री ही एकसमान व्यक्तित्वात होते. हिदू-मुस्लिम ऐक्य गोल्या हजार वर्षात झाले नाही व पुढील हजार वर्षातही होणार नाही.



अॅनी बेझेंट (हिंदुस्थानात काँग्रेस स्थापणारी सदस्या)

मुसलानांच्या मनात काफिर हा शब्द घट्ट रुतुन बसला आहे. मुसमान फक्त तलवारीच्या जोरावर राज्य करण्याचा विचार करतो.हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा विचार करताना मुस्लिम राजकारणामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांचा विचार केलाच पाहिजे.

श्री अरबिंदो

1. हिंदू मुस्लिम ऐक्य ही अंधश्रद्धा आहे. सत्य विसरुन चालणार नाही. कधी ना कधी हिंदूना मुसलमानांशी लढाई करावीच लागेल. त्याकरिता त्यानी (म्हणजे हिंदूनी) तयार राहिले पाहिजे. हिंदू-मुस्लिम एकता म्हणजे हिंदुनी सांभाळून घेणे ्से कदापी म्हणता येणार नाही. हिंदूंच्या सोसिकपणामुळे मुस्लिमांच्या रानटीपणाला उत्तेजनच मिळाले आहे.  उत्तम उपाय म्हणजे हिंदूनी संघटतीत व्हावे व हिंदू मुस्लिम ऐक्याला आपोआप वाव मिळू द्यावा. या मुद्यावर हाच एक उपाय आहे.

2.  सोशिकपण हे ज्या धर्माचे तत्त्व आहे त्या धर्माच्या लोकांशी ऐक्य होऊ शकते. परंतु, मी काहीही ऐकून घेणार नाही अशा विचाराच्या व्यक्तिबरोबर ऐक्य होणार नाही. ते जर करावयाचे असेल तर एकच उपाय मुसलमानांची इस्लामवरील श्रद्धा नष्ट करणे.



 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

1. हिंदू-मुस्लिम ऐक्याबद्द हजारो व्यासपीठावरु बोलणे अथवा सुशोभित करणे हे मृगजळापलिकडे काही नाही. मशिदी व मंदीरे यांची विटंबना होईल. हिदू-मुस्लिम ऐक्य कोणे काळी होण्याची आशा होती. परंतु, आता ते मृगजळच आहे.

2.  इस्लामला मान्य असलेला बंधुभाव हा वैश्विक नाही तर तो फक्त मुस्लिमांपर्यंतच सीमीत आहे.  जो या मरयादेत आहे म्हणजे मुस्लिम आहे त्यालाच फक्त आपला म्हणले जाते. इतरांना तुच्छ तसेच गुलाम समजले जातेत्यांच्याशी शत्रुत्त्व केले जाते.



राम स्वरुप

धार्मिक ऐक्य हे पाहिजेच. परंतु, त्याकरिता दोन्ही बाजू तयार पाहिजेत. इस्लाममध्ये अशा विचारांना स्थान नाही.

शिव प्रसाद राॅय

पाकिस्तान तसेच बांगलादेश ही मुस्लिम राष्ट्रे आहेत व त्यांवर दुसरा कोणी हक्क सांगू शकत नाही. ती बँकेतील मुदतठेवीसारखी आहेत. भारत हे पुष्कळांचे एकत्रित बँक खाते आहे. त्यामुळे त्यावर डाका घालण्यास मुस्लिमांना मुभा असल्यासारखे ते वागतात.





फ्रँकाॅस गौटिअर

1.  इस्लाम ही मुसलमानांची श्रद्धा आहे. त्यांचे मानणे आहे की, अल्ला शिवाय दुसरा देव नाही, मोहमद पैगंबर हाच फक्त अल्लाचा प्रेषित आहे. याचा व्यवहारिक अर्थ असा कीमोहमद पैगंबरांच्या आधी किंवा नंतर कोणीही प्रषित नाही. इस्लाम धर्माचा डोवारा नाही तत्त्वावर उभारला आहे. त्यामुळे मुस्लिमानां दुसरा धर्म असू शकतो हेच मान्य नाही. एवढेच नाही तर हे जो मान्य करणार नाही त्याचा मुडदा पाडणार. अशी वृत्ती असल्यामुळे हिंदुस्थानवर जेंव्हा मुस्लिमांनी स्वाऱ्या केल्या तेंव्हा देशाची वातहत झाली.

2. हिंदुस्थानात मुसलमानानी केलेल्या अत्याचाराला इतिहासात कोठेही साम्य सापडत नाही. नाझीनी ज्यूॆचे केलेले हत्याकांड किंवा तुर्कांनी अर्मेनियामध्ये केलेले हत्यकांड मुसलमानांनी हिंदुस्थानात केलेल्या हत्याकांडापुढे फिके पडतील. स्पॅनिश तसेच पोर्तुगिजानी अमेरिकेत जे हत्याकांड केले ते सुद्धा फिके वाटते.



विल ड्युरंट

इतिहासातील सर्वात रक्तलांच्छित लढाया म्हणजे मुसलमानानी हिंदुस्थावर केलेल्या स्वाऱ्या.



अॅलन डॅनिलाउ

मुसलमानांनी इसवीसन 632 च्या सुमारास हिंदुस्थावर चढाया सुरू केल्या. तेंव्हापासून हिंदुस्थानात खून, विनाश तसेच बलात्कार होऊ लागले.



रिझवान सलिम

1. मूर्तिपूजकाविषयी मुसलमानांच्या मनांत विष पेरले असल्याने हिंदुस्थानांत मुसलमानांनी हिंदुंची पुरातन मंदिरे उद्धस्त केली. मूर्तींची विटंबना केली. याची मुस्लिम इतिहासाकारानीही नोंद घेतली आहे.

2. रानटी तसेच संस्कृतीहीन जनावरानी इसवीसनाच्या आरंभीच्या काळात अरेबिया तसेच मध्यपूर्वेकडून हिंदुस्थात येण्यास सुरवात केली. त्यांनी नुसती मेदीरेच पाडली नाहीत तर लुटालुट केली, पुरुषांना मारले व स्त्रियांना बंदी बनवून स्वतः बरोबर नेले. असे असूनही  कित्येक हिंदूना अजूनही समजत नाही की या मुसलमानांनी एका प्रगत संस्कृतीचा व समाजाचा विनाश केला.



इरफान हुसेन

आपल्या देशाच्या (हिंदुस्थानच्या) इतिहासात जे मुस्लिम नायक समजले जातात त्यांनी अंगावर शहारे आणणारे गुन्हे पाशवी अत्याचार केले आहेत. गझनीचा मेहमूद, कुतुबुद्दिन ऐबक, बलबन, मोहबद बिन कासिम, सुलतान मोहबत तुघलक या सर्वांचे हात हिंदुंच्या रक्ताने माखले आहेत. इतक्या शतकानंतरही रक्ताचे डाग पुसता आले नाहीत. मुस्लीम इतिहासकारांनी प्रत्येक मुसलमाच्या युद्धाचे असे वर्णन केले आहे की ते मुसलमान मेल्यावरही लोकांच्या लक्षात राहिल. हिंदूंच्या नजरेतून मुसलमानांच्या हिंदूंच्या मातृभूमीवरील स्वाऱ्या हे न विसरता येणारे भयंकर स्वप्न आहे.



डाॅ. यूनिस शेख

...... 8 कोटी लोकांची हत्या व कोट्यावधि स्त्रियांवर बलात्कार हे घोरी-गझनी सारख्या मुसलमान योद्ध्यांची रीतच होती. त्यांनी नुसते बलात्कारच केले नाहीत तर लक्षावधि पुरुषांची हत्त्याकरून स्त्रियांना बंदी बनवले व पुन्हा पुन्हा बलात्कार करण्याकरिता बरोबर नेले. सध्याच्या अग्नेय आशियातील मुसलमान हे बळजबरीने धर्मांतर झालेले व मुसलमान लुटारुनी बलात्कार केल्यामुळे जन्मलेलेच आहेत.




कोनराड एल्ट

मुस्लिमांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या हिदूंची संख्या नाझींच्या हल्ल्यात बळी गेलेल्या ज्यू पेक्षा कमी नसावी. आता पर्यंत कोणीही या संख्येचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला नाही. असे संशोधन झाले पाहिजे परंतु, त्यावर बंदी असल्यासारखी परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती पळवून नेलेल्या जनानखान्यात डांबून ठेवलेल्या स्त्रियांची. मुसमानांनी एवढेच केले नाही तर शेकडो वर्षे हिंदूवर राज्य केले व त्यांची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला.



डाॅ. के. डी. पृथपाल

मुसलमान जर बहुसंख्य असतील तर इतरावर अन्याय करतील व नसतील तर इतराविरुद्ध चळवळ करतील.


हे अमेरीकेचे अध्यक्ष ओबामा याना भारताच्या इतिहासाची उजळणी करण्याकरिता पाठवणे एखाद्यावेळी योग्य वाटावे UnQuote

माझे विचार

1)      सुप्रसिद्ध भारतीयांच्या यादीत परदेशी लेखकही आहेत.

2)      ही मते हिंदु-मुस्लीम ऐक्याबाबत भाष्य करतात. त्यांना हे सांगावे वाटते की, ज्या वेळी हिंदु-मुस्लीम स्मृती लिहल्या त्या काळी देश ही संकल्पनाच नव्हती. सध्याचा काळ व ज्या वेळी निरनिराळ्या स्मृती लिहल्या तो काळ या मध्ये खूप बदल झाले आहेत. सध्या देश हा एक समाज झाला आहे. जुन्या नियमाप्रमाणे समाजाचे विभाजन करणे चुकीचे आहे. सध्याच्या काळात राज्याची घटना (राज्यघटना) हीच स्मृती मानणे योग्य आहे.

3)      वरील उद्धृत केलेल्या विधानामध्ये 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. हिंदू-मुस्लिम ऐक्य होण्याची शक्यता नसण्याची कारणे यामध्ये आहेत. ती म्हणजे

a स्त्रियांवर बलात्कार केले.

b मुस्लिम स्मृतीत अशी मान्यता आहे की, अल्लाशिवाय दुसरा देव नाही, आणि मोहमद पैंगबराशिवाय दुसरा प्रेषित नाही.

c अतिक्रमण करणाऱ्या मुस्लिमांनी हिंदूंची कित्येक मंदिरे, मूर्ती उद्धस्त केल्या, लुटालूट केली.

d हिंदू राजे व पुरुषांना ठार केले.

e व हिंदू स्त्रियांना बंदी बनवून बरोबर नेले.

4)      हे मुद्दे जर खरे मानले तर खालील शंका निर्माण होतात.

a प्राचीन काळी भारतात एकच धर्म मानला जात असे. देव ही एकच मानला जात असे. इस्लाम व भारतीय मानत असलेल्या धर्मात फरक कोणता?

b फरक एवढाच की भारतामध्ये धर्म जास्त सूक्ष्मपणे ओळखला जात असे. म्हणजेच तत्त्वज्ञान वैश्विक तसेच कालातीत परंतु, कायदे नियम परिस्थितीनुसार. म्हणजेच कायदे-नियम स्थळ, काळ, समाज जसा बदलत जाईल तसे बदलणारे. हे लक्षात घेतले की, समजते की, मुस्लिम खरोखरीच सुशिक्षित नव्हते. मुस्लिमांना सुशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. मुलांना शाळेत जसे शिक्षण दिले जाते तसेच शिक्षण मुसलमानांना देणे आवश्यक आहे.

c जर खरोखरीच 8 कोटी लोकांचा वध झाला असेल व लक्षावधी स्त्रियांवर बलात्कार झाला असेल तर हिंदू मुस्लिम यांचे गुणसूत्र वेगळे का?

d मला वाटते की, वर मांडलेले विचार ज्या विचारवंतांचे म्हणून सोंगितले जात आहे ते त्यांचे नसावेत. ही कोणा व्यक्ती अथवा संघटनेची समाजामध्ये तेढ वाढविण्याच्या विचाराने हेतुपूर्वक विष पेरण्याची कृती असावी.

e हे विचार वाचताना सर्वानी लक्षपूर्वक व तारतम्य राखून समजून घ्यावेत. हिंदू मुस्लिम ऐक्य झाले नाही तरी तेढ उत्पन्न होऊ नये याची काळजी घ्यावी. धन्यवाद.

No comments:

Popular Posts