Tweet

Saturday 9 December 2017

Width Of Roads and Traffic (Development)

To read in English please scroll down
हिंदी में पढ़ने के लिये नीचे स्क्रोल किजिये।

मराठीत येथे वाचा.

    रस्त्याची रुंदी रहदारीवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे रस्त्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये येण्या-जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येशी शेवटी रस्त्याची रुंदी जोडली जाते. या करिता अजुनही जुन्या मर्यादांचाच वापर केला जातो. परंतु, सध्या आर्थिक स्थिती सुधारली आहे, वाहने सुधारली आहेत त्यामुळे नोकरी करणारांचा स्वतःच्या वाहनाकडे कल वाढत आहे व तो वाढत जाणार आहे हे नाकारता येत नाही. स्वतःच्या वाहनावर विश्वास असण्याचे मुख्य कारण खात्रीपूर्वक अवलंबन. सार्वजनिक सेवा किंवा खाजगी सेवा जेंव्हा आवश्यकता असेल तेंव्हा लगेच मिळेल याची खात्री नसते. त्याच बरोबर सार्वजनिक सेवा ईप्सित स्थळी वेळेवर पोहचवू शकेल याचीही खात्री नसते.

Popular Posts